New Delhi | दिल्लीत १०० सीएनजी बस, एका इलेक्ट्रिक बसला हिरवा कंदिल | Sakal |
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी DTC इंद्रप्रस्थ डेपोमधून 100 नवीन CNG बस आणि एका इलेक्ट्रिक बसला हिरवा झेंडा दाखवला. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, आज 100 नवीन सीएनजी बस आणि एक इलेक्ट्रिक बस लोकांच्या सेवेत सुरु होतेय. येत्या काळात 300 इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे. आम्ही दिल्लीत 7,000 बसेसचा आकडा पार केला आहे. इलेक्ट्रिक बसमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, असेही ते म्हणाले
#NewDelhi #India #KailashGahlot #CNGBuses #AamAadmiParty #Marathinews